Thursday, July 14, 2022

पियाजिओकडून आपे एनएक्सटी+ बाजारात सादर

पुणे, १२ जुलै २०२२: पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीनपीएल) ही इटायलियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्केु उपकंपनी आणि भारतातील आघाडीच्याइ लघु व्यािवसायिक वाहनांच्याय उत्पाचदक कंपनीने आज पॅसेंजर सेगमेंटमधील नवीन उत्पानदन – ऑल न्यूा आपे एनएक्सटी+ लाँच केली.
एनएक्सटी+ ही उच्च मायलेज देणारी तीन-चाकी आहे, जी सीएनजी व्हयर्जनसाठी जवळपास प्रतिकिग्रॅ ५० किमी इंडस्ट्रीग बेस्टे फ्यूएल एफिशिएन्सीे देते. स्वयदेशी संशोधन व विकसित करण्याित आलेल्याे या वेईकलमध्येट अत्यंटत स्टा्यलिश आकर्षक घटक आहेत, जे उद्योगामधील इतर ब्रॅण्डा ऑफरिंग्जरच्या् तुलनेत वेईकलला समकालीन व नवीन लुक्सआ देतात. अद्वितीय मायलेजव्येतिरिक्त‍ या वेईकलमध्येय सेगमेंट फर्स्टक ट्यूबलेस टायर्स, आकर्षक फ्रण्ट् फेशियासह हेडलॅम्स्ेल साठी बेझेल, फिकट तपकिरी रंगाचे डॅशबोर्ड व ड्युअल टोन सीट्स आणि नवीन डिझाइन केलेल्याि कॅनोपीसह अधिक दृश्ययमानता व लुक्स साठी पारदर्शक विंडोज आहेत. उत्पाेदनाला अधिक ग्लॅसमर बनवण्यायसाठी बाजूला स्टापयलिश डिकल्सत देखील आहेत. आपे एनएक्सनटी+ मध्ये दर्जात्महक एैसपैस जागा असून कोणत्याबही रस्यार् वर उत्तम कामगिरी करण्याएची क्षमता आहे. या वेईकलमध्येक ३-व्हॉ‍ल्ह्र् इंजिन आहे, जे उच्च् शक्ती व पिक-अपसोबत सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देते. आपे एनएक्सपटी+ हे शहरी भारतीय लास्टव माइल मोबिलिटी सोल्यूाशनसाठी नेक्ट्य जनरेशन उत्पाीदन आहे आणि बाजारपेठेतील मालकीहक्काोच्याश सर्वोत्तम खर्चासह मोठ्या प्रमाणात संपादन खर्चाचा लाभ देते. पियाजिओ हा कार्गो व पॅसेंजर विभागासाठी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी व इलेक्ट्रिकमध्येग उत्पावदन पोर्टफोलिओ असलेला भारतातील एकमेव इंधन अॅग्नोलस्टिक थ्री-व्हिलर ब्रॅण्डे आहे. याप्रसंगी बोलताना पियाजिओ इंडिया प्रा. लि.चे अध्य क्ष व व्यदवस्थारपकीय संचालक डिएगो ग्रॅफी म्हिणाले, ''पियाजिओमध्येए आम्हावला सीएनजी, एलपीजी व पेट्रोल फ्यूएल व्हेोरिएण्ट्सहसह आणखी एक तीन-चाकी पॅसेंजर वेईकल लाँच करण्याीचा आनंद होत आहे. पर्यायी इंधन पर्यायांसाठी वाढती मागणी आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्या‍ची गरज सीएनजी संचालित वाहनांवर भर देत आहेत. भारत सरकार पर्यायी इंधन पर्यायांना चालना देण्याजसाठी उल्लेिखनीय पावले उचलत आहे, ज्याामुळे आमच्यायसारख्याय ओईएमना अधिकाधिक ग्राहकांच्याव गरजांची पूर्तता करण्यालसाठी आमच्याा उत्पायदन पोर्टफोलिओमध्येा नाविन्यअता आणण्याेस मदत होत आहे. नवीन आपे एनएक्सआटी+ भारतीय बाजारपेठेसाठी भारतात डिझाइन व विकसित करण्याेत आली आहे आणि परदेशातील बाजारपेठांमध्ये देखील निर्यात करण्यारत येईल. या आपे एनएक्सरटी+च्याश लाँचसह आमचा पर्यायी इंधन विभाग क्षेत्रामधील आमची उपस्थिती अधिक दृढ करण्याहचा मनसुबा आहे. पियाजिओ इंडिया प्रा.लि.च्याे डोमेस्टिक बिझनेस सीव्हीध (आयसीई) अ अॅन्ड रीटेल फायनान्सहचे कार्यकारी उपाध्य्क्ष व प्रमुख श्री. सजू नायर म्हणाले, ''पियाजिओला तीन-चाकी कार्गो व पॅसेंजर वाहनांच्याा आपल्यार वैविध्य्पूर्ण ताफ्यामध्येह आपे एनएक्स टी+ चा समावेश करण्या्चा अभिमान वाटतो. व्यापपक संशोधन व मोठ्या प्रमाणात ग्राहक अभिप्रायानंतर आपे एनएक्स टी+ विकसित करण्यासत आली आहे. इंधन खर्चांमध्येप वाढ होत असताना आम्हाीला खर्चाची बचत करण्याासोबत उच्चक मायलेजप्रती आमच्या. ग्राहकांच्याे गरजा समजल्याअ आणि म्हचणून आपे एनएक्सोटी+ ची निर्मिती करण्याहत आली. ही नवीन आपे उच्चय दर्जात्मरक इंधन कार्यक्षमता, अधिक आरामदायीपणा आणि अधिक एैसपैस जागेसह किमान देखरेखीचा खर्च देते. आपे एनएक्सिटी+ समकालीन डिझाइन घटकांसह येते, जे या वेईकलला अधिक स्टाययलिश उत्पा्दन बनवतात. शक्तिशाली पिक-अप आणि अपवादात्माक ड्रायव्हिंग अनुभवासाठी ३-व्हॉ‍ल्ह्ति तंत्रज्ञान इंजिन डिझाइन करण्याात आले आहे. आमचा दृढ विश्वाइस आहे की, भारतातील अनेक शहरांमध्ये‍ सीएनजी नेटवर्क वाढत असताना आपे एनएक्साटी+ आम्हाीला बाजारपेठेत नवीन सीएनजी उत्पाअदनाचा शोध घेत असलेल्याे ग्राहकांना अतिरिक्त मूल्यी देण्याास मदत करेल.'' आपे एनएक्स टी+ सीएनजी व्हेपरिएण्ट साठी २,३५,८११ रूपयांपासून आकर्षक सुरूवातीच्याश एक्स -शोरूम किंमतीमध्येट येते आणि भारतभरातील सर्व पियाजिओ ऑथोराइज्ड डिलरशिप्सनमध्यें उपलब्धक आहे.

2 comments:

  1. embroidered patchesEvery one is sharing information, that’s truly good, keep u? writing.

    ReplyDelete
  2. Thanks for sharing this quality information with us. I like this information.
    vector art services

    ReplyDelete