हा कार्यक्रम पाहताना प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर सोम.-शनि., रात्री ९ वा. 'कोण होणार करोडपती' पाहता-पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते म्हणजे तुमचं ज्ञान! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक या खेळात निवांत सहभागी होऊन, लखपती होऊ शकतात.
या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्यच आहे की, 'आता फक्त ज्ञानाची साथ' आणि आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ शकता. पाहा, 'कोण होणार करोडपती', सोम.-शनि., १२ जुलैपासून रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.
0 comments:
Post a Comment