Thursday, August 29, 2019

मिस पुणे फेस्टिव्हल' स्पर्धेचे ४ सप्टेंबर रोजी आयोजन


पुणे- पुणे फेस्टिव्हलमध्ये 'मिस पुणे फेस्टिव्हल' स्पर्धेचे दि. सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याची प्राथमिक फेरी पार पडून २० स्पर्धक युवतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली
कोथरूड येथील मेट्रो सिटी फिटनेस हब आणि कल्चरल सेंटर येथे झालेल्या या प्राथमिक फेरीत ग्रूमिंग मेन्टर फॅशन कोरियोग्राफर जुई सुहास, फोटोग्राफार अश्विन कोडगुले आणि डिझायनर अनुपम जोशी यांनी काम पाहिले. पुणे फेस्टिव्हल तर्फे सुप्रिया ताम्हाणे यांनी याचे आयोजन केले

या युवतींची नावे - ऐश्वर्या गोडसे, ऐश्वर्या श्रीवास्तव, आकांक्षा निकाळजे, अंकिता पिंपळे, चैताली सोनावणे, ईशा हुबळीकर, करूणा मुळे, केतकी भगत, मृणालिनी बागुल, निहारिका दुबे, प्रीतिशा गोसावी, साक्षी बोरसे, श्रावणी पोमण, श्वेता कुलकर्णी, स्टेफी शाजी, सुक्रांती माटे, सुरभी निसाळ, वैष्णवी हेमाडे, याज्ञी नवाथे, युवा कांकरिया.

0 comments:

Post a Comment