![]() |
पुणे टु गोवा या चित्रपटाच्या सॉंग सिंगिंगप्रसंगी किशोर खरात,
प्रल्हाद तावरे,सोहम शर्मा,निलेश कटके,कृष्णा वढणे
बॉलिवूड सिंगर जावेद अली, संगीतकार पी. शंकरम आणि दिग्दर्शक अमोल भगत
|
कॉमेडी सस्पेन्स थ्रिलरची मेजवानी प्रेक्षकांना
मिळणार दिग्दर्शक अमोल भगत मोरया प्रोडक्शन निर्मित पुणे टु गोवा या हिंदी चित्रपटाचे सॉंग प्लेबॅक बाॅलिवूड सिंगर जावेद आली यांनी गायले. त्याचबरोबर संगीताची साथ युवा संगीतकार पी.शंकरम यांनी दिली आहे.
मिळणार दिग्दर्शक अमोल भगत मोरया प्रोडक्शन निर्मित पुणे टु गोवा या हिंदी चित्रपटाचे सॉंग प्लेबॅक बाॅलिवूड सिंगर जावेद आली यांनी गायले. त्याचबरोबर संगीताची साथ युवा संगीतकार पी.शंकरम यांनी दिली आहे.
गीतांचे बोल आहेत
सारे जहा में अलगसा छाया है/
जैसे जमींपे कोई जन्नत का साया है
देख तो समंदर ये हसी नजारे है
दिलकश किनारे ये तो ख्वाब में सितारे है
मस्ती मे खोजा रे ,जरा झूमले प्यारे
मन के फलक पे तू उडके देख नजारा।।।
गो गो गोवा गो गो गो गोवा
गो गो गोवा गो गो गो गोवा गोवा
मोरया प्रोडक्शन हाऊस निर्मित प्रल्हाद तावरे, रवींद्र हरपळे, सहनिर्मित नवा निसर्ग प्रोडक्शन
किशोर खरात यांच्या पुणे टू गोवा या चित्रपटाची कथा निसर्गरम्य परिसरात सुरू होते.
चित्रपटात सस्पेन्स, थ्रिलर, आणि कॉमेडी बरोबर रोमान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा फिल्मी स्ट्रगलर कलाकारच्या ट्रीप वर आधारित आहे. पुण्यावरून गोव्यामध्ये जाताना तिथे काय काय गमतीजमती होतात, काय घडते, रहस्य यावर आधारित कथा बेतलेली आहे.
डिसेंबर महिन्यात 43 देशात प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल
तसेच अनेक देशात प्रदर्शित होणारा हा युवा दिग्दर्शका मधुन पहिला हिंदी सिनेमा आहे.अशी माहिती नवोदित दिग्दर्शक अमोल भगत यांनी दिली.
0 comments:
Post a Comment