Friday, 30 November 2018

BoM deserves to keep independent identity: Outgoing chief

30/11/2018

PUNE: Central government-owned Bank of Maharashtra (BoM) is on the mend and deserves to continue operating as a separate entity, not be merged into bigger and other lenders, says its outgoing managing director (MD).   

The bank is presently under the Prompt Corrective Action (PCA) clamp of the Reserve Bank of India (RBI), for having seen an undue rise in stressed loans. Ravindra Marathe, the outgoing MD and chief executive officer (Thursday was his last day in this office), was asked by pune-news.com if there was a business case for BoM to remain a separate entity, in the backdrop of consolidation among other state-owned lenders. He asserted there was a strong commercial basis for staying an independent entity.

He said: "We might not grow at 20 per cent (annually) but will definitely grow at five to 10 per cent. Nothing wrong in that. It is stable and steady performance."It was, he added, the only bank with nearly 60 per cent of its branch network and 62 per cent of its business in Maharashtra. Most others did not have more than 30 per cent of their business in the state where they have their headquarters.
After State Bank of India absorbed its various associate banks, the central government put in motion a decision to amalgamate Vijaya Bank and Dena Bank with Bank of Baroda. It is scanning for more such opportunities among state-owned lenders. 

Marathe indicated he'd be open to BoM being allowed to function as a regional bank, with some restrictions such as concentrating its activity only in Maharashtra. There is, he added, a large market in retail lending -- comprising households, personal, agricultural and micro, small and medium-sized enterprises. Albeit, it is a highly competitive market with new-generation banks, small finance banks and finance companies, he said. 

If a merger is the course for the future, said the outgoing MD, it would come with both pluses and minuses. BoM reported a net profit of Rs 270 million in the September quarter, with higher loan recovery and control on cost, including interest cost. This was after a net loss for 10 quarters in a row, since March 2016. In the June quarter, the first one of the current financial year, it had a net loss of nearly Rs 11.2 billion.

There was an earlier problem regarding criminal charges against him and executive director R K Gupta for allegedly wrong sanction and disbursement of loans to a Pune-based realty developer. As a sequel, his powers as MD & CEO were restricted in June. These were restored in early November after a decision by the Pune police to withdraw the charges against both bankers.

On the bank's expanding loan book, Marathe said there was no ban on lending under the PCA regime. There were some which came as part of the capital infusion plan, wherein the government had specified that risk-weighted assets not exceed a specified limit. The PCA framework does specify a bank to not to give risky loans, shun unnecessary capital expenditure and also curb branch expansion and recruitment, he said.

The deposits' franchise was strong (46 per cent of the total being current and savings accounts) and as long as money was coming in, the bank has to deploy it, he said. The bad loan problem would be resolved only after fresh lending (which met prudential norms) took place, he added.

गाथा छत्रपती शिवाजी महाराजांची....


पुणे : विश्वविव्हा कॉन्सेप्ट इव्हॉल्वर्स प्रा. लिमिटेड आणि सिद (एस.आय.डी जन) फाऊंडेशन यांच्या वतीने भारतातील पहिलावहिला ‘गाथा- छत्रपती शिवाजी महाराजांची’ हा भव्यदिव्य सोहळा दिनांक १५ डिसेंबर २०१८ रोजी एन.डी.स्टुडियो, कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे.  सौ. विमल कार्तिक सोमण(मुंबई) ह्या कार्यक्रमाच्या संयोजिका आहेत.यावेळी विनय  वाघ उपस्थित होते. 

शिवकालीन वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेत शिवतत्वे शिकून प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर कसा करावा याचं अनुभव समृद्ध शिक्षण देणारा आगळा वेगळा रोमांचकारी अनुभव म्हणजेच “गाथा- छत्रपती शिवाजी महाराजांची”... वीरगाथा, मोठे रंगमंच, किल्ले बनविण्याची प्रात्यक्षिके, मर्दानी खेळ(प्रात्यक्षिके), पोवाडे, गनिमी कावा प्रात्यक्षिक आणि अशा ब-याच गोष्टी ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.

जेव्हा आपण इतरांना त्यांची स्वप्नं साकारण्यात मदत करतो, तेव्हा आपलीसुद्धा प्रगती होते,. आणि कुटुंब व समाज सक्षम आणि संपन्न होतो... उत्तम विश्वाची निर्मिती होते. ही निर्मिती म्हणजेच “गाथा- छत्रपती शिवाजी महाराज”. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा हे या कार्यक्रमाचे शीर्षक आहे.

छत्रपती शिवाजी  महाराजांच्या मूल्यांविषयी जागरुकता निर्माण करणे, शासकीय शाळा दत्तक घेऊन त्यांचे आधुनिक गुरुकुलात परिवर्तन करणे, आपला वारसा (किल्ले/गडकोट) जतन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्ये असल्याचे कार्यक्रमाचे संयोजिका सौ. विमल कार्तिक सोमण यांनी म्हटले आहे, तसेच ह्या कार्यक्रमाला अंदाजे १ लाख इतक्या जास्त संख्येने प्रेक्षकवर्ग उपस्थित राहील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.



‘तू तिथे असावे’ ७ डिसेंबरला चित्रपटगृहात


पुणे : कलेप्रती निष्ठा आणि समर्पित भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड लागते अथक प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाची. अर्थात स्वप्नपूर्तीचा हा प्रवास सोपा कधीच नसतो.  आत्मविश्वासाच्या बळावर भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी साकार करायची हे सांगू पहाणारा ‘तू तिथे असावे’ हा मराठी चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.


गाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या मल्हार या युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास या संगीतमय चित्रपटातून उलगडणार आहे. भूषण प्रधान, पल्लवी पाटील या देखण्या जोडीसोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार या चित्रपटात आहेत.

‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे  हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव यांनी कथेला साजेशी गीतं लिहिली आहेत. दिनेश अर्जुना यांनी प्रसंगानुरूप चाली देत गीतं संगीतबध्द केली आहेत. पार्श्वसंगीत समीर फातर्फेकर यांचे आहे.

जीतसिंग व प्रवीण सूर्यवंशी यांनी गीताचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. वेशभूषा कैलाश ब्राम्हणकर यांची आहे. निर्मिती व्यवस्था संगीत गायकर तर कार्यकारी निर्माते रोहितोष सरदारे आहेत.

नात्यांची सुरेख सांगड घालत जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा ‘तू तिथे असावे’ ७ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.



Friday, 23 November 2018

Auto dealers overcharging buyers to face the music


24/11/2018

PUNE: The automobile dealers found charging buyers extra citing RTO charges would face criminal charges. An official of the regional transport office (RTO), Pune, told pune-news.com, “We had received a direction from the transport commissioner’s office around a week ago and we conducted a meeting with 87 automobile dealers on Tuesday. They have been advised to stop overcharging in the name of RTO charges with immediate effect.”

The official said if anybody felt he/she was overcharged, the person concerned should contact the sales manager of the showroom immediately. “If they do not get a satisfactory answer from the sales manager, they can log on to transportcomplaint.mahaonline.gov.in to file a complaint. They can also contact the RTO through any other means or directly approach the anti-corruption bureau,” the official said.

Last week, the RTO stated that the dealers would have to do away with the RTO handling charges. They were advised to display notices in showrooms for the benefit of the people. “Those buying vehicles should exactly know what they are paying for. The representatives in the showroom should tell them about all the charges and provide them with proper receipts. Money cannot be charged without receipt. Once the vehicle details come to the RTO for registration, the official will cross-verify that the buyer has the receipt and has not been charged extra. If the RTO finds there are discrepancies, an investigation will begin immediately and the dealer will face serious action,” the official said.

Dealers tend to charge buyers additional money between Rs 2,000 and Rs 5,000 or even more as RTO handling charges for vehicle registration and documents. “The motor vehicle fee depends on the cost and engine power of a vehicle. But the registration fee to be given to the RTO remains the same,” deputy RTO Sanjay Raut said.


घर होतं मेणाचंमध्ये हाताळला गेला आहे मीटूचा विषय


पुणे: स्त्रीच्या दुबळेपणाचा फायदा घेणे, स्वप्न दाखवून बळजबरी विनयभंग करणे, तिला दुय्यम स्थान देणे या गोष्टी काही आजच्या नाहीत, अगदी पुरातन काळापासून स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. समाजरचनेप्रमाणे तिला वागवलेले आहे. आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. पुरूषाइतकेच स्त्रीसुद्धा आपले कर्तृत्त्व सिद्ध करायला लागलेली आहे. दबलेला हुंकार आता बोलता झालेला आहे. पूर्वा कधीकाळी ज्या पुरूषाने आपले पुरूषत्व गाजवून, एकतर्फा अधिकाराने स्त्रीचा गैरफायदा घेतला आहे त्यांच्या विरोधात स्त्रिया आता बोलत्या झालेल्या आहेत. ‘मी टू हे सध्या गाजत असलेले प्रकरण त्याचेच उदाहरण सांगता येईल. याच विषयावर प्रकाशझोत टाकणाराघर होतं मेणाचं हा चित्रपट येत्या 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘श्री सिद्धी गणेश फिल्म्सप्रस्तुतघर होतं मेणाचं या चित्रपटाची निर्मिती ज्ञानेश्वर ढोके आणि नितीन ज्ञानदेव शेटे यांनी केली आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी एका नव्या विषयाला चालना दिली असून राजेश . चव्हाण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शनाबरोबरच राजेश चव्हाण यांनी या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. यापूर्वा राजेश चव्हाण यांनी असेच संवेदनशील विषय हाताळून आपल्या सर्जनशील दिग्दर्शनाची जाणीव करून दिलेली आहे

चित्रपटाची नायिका वसुंधरा असून ती विवाहित आहे. पती सतत नाटयप्रयोगात व्यक्त असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडलेली आहे. कुटुंबाच्या सुखासाठी धडपड करीत असताना तिचे स्वतःचे वैयक्तिक जीवन उद्धवस्त झालेले आहे. कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी ती घराबाहेर पडते. ज्या स्त्रीबरोबर ओळख होते तिच्यामध्ये वसुंधरासुद्धा भरकटली जाते. पुरूषांच्या मनमानी व्यवहाराला वेळीच उत्तर द्यायला हवे. तिचे व्यक्त होणे म्हणजेचमी टू... मी सुद्धाअसे तिचे सांगणे घर होतं मेणाचं या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

वसुंधराची मुख्य व्यक्तिरेखा अलका कुबल-आठल्ये यांनी केलेली आहे. आजवरच्या शोषित,कौटुंबिक नात्यापेक्षा ही थोडी वेगळी भूमिका आहे ज्यात अलका कुबल-आठल्ये यांचे वेगळे रूप पहायला मिळणार आहे. ग्राफिक तंत्राचा चित्रपटांच्या नामावलीत आजवर -याचवेळा वापर केलेला आहे. इथे मात्र चित्रपटातील नायिका आवश्यक तिथे ग्राफिकच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. चित्रकथा या संकल्पनेतून हा चित्रपट हाताळला गेलेला आहे. ग्राफिक अॅनिमेशनची कामगिरी योगेश गोलटकर याने केलेली आहे. छायांकन समीर आठल्ये यांचे असून संकलनाची जबाबदारी कुणाल प्रभू यांनी पार पाडली आहे

मराठी विश्वातील दोन दिग्गजांच्या वैविध्यपूर्ण काव्य मैफिलीचा अनुभव प्रेक्षकांना अनेक वर्षांच्या कालावधीनंतर घ्यायला मिळणार आहे. आरती प्रभू यांचे काव्य आणि अशोक पत्की यांचे संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. अलका कुबल-आठल्ये यांच्यासोबत मोहन जोशी, अविनाश नारकर,पल्लवी सुभाष, आशालता वाबगावकर, रविंद्र बेर्डे, शितल शुक्ल, सिद्धार्थ जाधव यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 7 डिसेंबरलाघर होतं मेणाचं हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Negative factors hamper festive season : FADA


23/11/2018

PUNE (NEW DELHI): The Federation of Automobile Dealers Associations (FADA) voiced its concern over the dampened festive season and the de-growth which the automobile industry is currently staring at.

Commenting on the Navratri and Diwali festival sales, FADA President, Ashish Harsharaj Kale said, “We have not seen such a dull festive season, in the past few years as many negative factors came into play during this season which weakened the consumer sentiment and postponed their purchase decision. It is a matter of deep concern for our dealership community.

Higher de-growth was seen in the Navratri and Dussehra festivals, especially in two wheeler and passenger vehicles. With fuel prices starting their downward trend in October end, Diwali season saw a sales uptick, especially in two wheeler segment but overall, we have seen unusual de-growth during the combined festive period, both in two wheeler and Passenger Vehicle. Dealer inventory levels in both these segments have risen substantially as a result of this and is a matter of great concern.

Commercial vehicle sales which have been growing at a very good rate, still remained positive in their sales growth, but some demand softening could be seen in CV’s too as the growth percentage has come down during this period.

The ongoing NBFC Liquidity issue also is a concern for all the segments and especially for the two- wheeler and commercial vehicle segment where we are seeing a cautious approach from the NBFC’s during and post Diwali season. FADA hopes that with the recent liquidity measures taken by the RBI and the Government, Auto NBFC’s and Banks would be better placed to continue their strong support to auto retails, which contributed majorly for the industry to grow at a healthy rate from April-Sept.

We request the Government and the RBI for further ease of liquidity for Auto NBFC’s, as they are one of the key growth drivers in Auto Retail and are also operating in a less risky business environment than Infra and Housing NBFC’s due to the short repayment cycle of Auto Loans and the Mobility of the assets.”

Concluding on a Positive note FADA President said, “We remain hopeful of recovery as overall inquiries during the festive period were robust, and postponement of Purchase was the main reason for muted sales. With positive policy measures, the possibility of consumer sentiment turning positive is quite strong as the agriculture produce is now coming to the markets, fuel prices are coming down substantially and infrastructure growth is still going strong as well as positive liquidity measures are being taken. The auto retail industry can still deliver positive growth in the remaining 5 months of this FY and contribute substantially to the overall growth vision of our Government as consumer interest is still visible and strong and FADA and its members will work strongly to achieve that”

FADA is releasing the sales trends for the first time and these trends are based on vehicle registration figures from Navratri to 15 days post Dhanteras as there is a time lag of 10-12 days between delivery and registration. The sales numbers have been collated from its members and other sources and the chart below depicts vehicle registration trends during the festive season and covers almost 80% of the various regions of our country.

Going forward F A D A will be releasing these trends regularly and from April would be doing so region wise. Our study shows that during the 42 days festive period and on YoY basis, total vehicle registrations fell by 11%, Two- Wheelers fell by 13% and Passenger Vehicles fell by 14%. 3 Wheelers and Commercial Vehicles held some ground and grew by 10% and 16%.

For the Current Financial Year up to 20th November’18 and on YoY basis, Total Vehicle Registrations has grown around 6%, 2Wheelers by 5%, 3Wheelers by 53% and Commercial Vehicles by 30%. Passenger Vehicles over the same period has de-grown by more than 1%.

The Inventory levels before the festivals began, were at around 60 days and 50 days for 2Wheelers and Passenger Vehicles. The same merely came down to around 50- and 45-days post Festivities and still remain higher than normal.