Friday, 6 April 2018

देशभरातील 45 लोकेशन्सवर शूट झालाय ‘सॉरी’


प्रत्येक सिनेमाचं  आपलं  एक वेगळेपण आणि आकर्षण असतं  सॉरी हा आगामी  मराठी सिनेमा म्हणजेवेगळेपणांचं भंडारच आहेएक शोधता बरयाच नावीन्यपूर्ण गोष्टी या सिनेमात पाहायला मिळतीलकथानकअभिनय,गीत संगितातसादरीकरण,दिग्दर्शन यासोबतच देशभरातील सात राज्यांमधील विविध ४५ लोकेशन वर चित्रीत केला जाणंसॉरीचं खास वैशिष्टय आहे.

वायडीजी फिल्म्सची निर्मिती असलेला ‘सॉरी’ या मराठी सिनेमाची निर्मिती योगेश दत्तात्रय गोसावी यांनी केलीआहेमनोरंजनासोबतच काहीतरी बोधप्रद असा विषय रसिकांपर्यंत पोहोचवणारया  योगेश गोसावी यांनीच ‘सॉरीचंदिग्दर्शन केलं असून लेखन आणि संकलनही केलं आहेया चित्रपटाची कथा एका नाटकाच्या लेखकाभोवती गुंफण्यात आलीअसून याचं चित्रीकरण देशभरातील सात राज्यांमध्ये करण्यात आलं आहेयात जामा मस्जिदपणजीतील बासालिका ऑफबोम्स चर्चधर्मशालातील बौद्ध मंदिर,12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं प्रसिद्ध वैजनाथ शंकर मंदिरअमृतसरमधील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर या पाच महत्त्वाच्या विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे.

सात राज्यांमधील 45लोकेशन्सवर चित्रीत करणं हे रसिकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेलं नसून कथानकाची गरज असल्याचंदिग्दर्शक योगेश गोसावी यांचं म्हणणं आहेयाबाबत ते म्हणतात कीकथानकातील एक महत्त्वाचा धागा पकडूनच याठिकाणी चित्रीकरण करण्यात आले आहेकलाकारांपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्वाणीच आपापली कामा प्रामाणिकपणे केल्यानेपडद्यावर जे चित्र दिसेल ते प्रेक्षकांना आकर्षित करणारं ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक योगेश गोसावी यांनी आजच्या पिढीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.केवळ आजच्या पिढीलाच नव्हे तर कामाच्या आहारी जाणारया  सर्वांसाठीच ‘सॉरी’ हा सिनेमा म्हणजे घोक्याची घंटा आहे.सौरभ चिरमुल्लासुलक्षणा रायसमृद्धी पाचेपूजा मेश्राममाही कपूरचंद्रकांत बामणेडॉसंजीवकुमार पाटिल आदिकलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेतमहिकापुर या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या असून दिपीका अविनाशफत्तेपूरकर लाईन प्रोडयूसर आहेतछायांकनाची जबाबदारी हर्षद मुजुमदार यांनी सांभाळली असून विनोद वाळूंज आणिविजय जोगदंडे या जोडगोळीने सॉरी साठी कलादिग्दशण  केलं आहेचित्रपटातील गीतांना श्रीरंग ढवळे यांनी संगीत दिलंअसून वेशभूषया माहि कपूर यांची आहे.

0 comments:

Post a Comment