एक्शनपॅक्ड ‘रॉकी’ येतोय

हा
चित्रपट रसिकांचे
फुल ऑन
मनोरंजन करेल
असा विश्वास
व्यक्त करताना अहमद
खान यांनी
चित्रपटाला मन:पूर्वक
शुभेच्छा दिल्या. रोमान्स, फॅमिली
ड्रामा आणि
अॅक्शन याचे
परफेक्ट कॉम्बिनेशन
असलेल्या ‘रॉकी’ या
सिनेमातून संदीप
साळवे व
अक्षया हिंदळकर
हे फ्रेश
चेहरे रुपेरी
पडद्यावर पदार्पण
करत आहेत या
नव्या जोडीसोबत
अशोक शिंदे,
यतीन कार्येकर,
क्रांती रेडकर,
गणेश यादव,
विनीत शर्मा,
स्वप्नील राजशेखर,
दीप्ती भागवत
या कलाकारांच्या
भूमिका आहेत.
हिंदीतील अभिनेते
राहुल देव
ही या
सिनेमाच्या माध्यमातून
पहिल्यांदाच मराठीत
काम करणार
आहेत.
या चित्रपटाचे
निर्माते मनेश
देसाई, नितीन
शिलकर, प्रशांत
त्रिपाठी, हिमांशू
अशर असून
दिग्दर्शन अदनान
शेख यांचे
आहे. चित्रपटाच
कथालेखन अदनान
शेख व
विहार घाग
यांनी केलं
असून संवाद
आदित्य हळबे यांचे
आहेत. पटकथा
अदनान शेख
यांची आहे.
छायांकन फारुख
खान करणार
आहेत. समीर
साप्तीस्कर, वासीम
सदानी यांचे
संगीत चित्रपटातील
गीतांना लाभणार
आहे.
0 comments:
Post a Comment